प्रगल्भता म्हणजे काय ? जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. जे व्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता. जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता. तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं. जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही. जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता. जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता. तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता. जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो. ...
Search This Blog
EDUCATION
education is the best base of our future so its must for everyone.
